शेतात आजोबांना पाणी घेऊन जाताना चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; लोक मदतीला धावले पण…, थरारक घटना
Pune Leopard Attack: शिवन्याचे आजोबा शेतात काम करत होते, त्यांना प्यायला पाणी घेऊन जाताना, ऊसाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला. pune leopard attack(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मंचर :…