तरुणाने एकच चूक केली, बहिणीला भेटण्यासाठी जाताना अनोळखी वाहनात बसला; प्रवासात जे घडले त्यावर विश्वास बसणार नाही
इंदापूर: इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी गावच्या हद्दीत पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सरडेवाडी टोल नाक्याच्या लगत असलेल्या ऊसाच्या शेतात तरुणाचा आढळलेला मृतदेह होता. या तरुणाचा दगडाने ठेचून खून झाल्याचे स्पष्ट झाले असून मारेकऱ्यांना…