Solapur News: पोहायला गेलेल्या भाऊ-बहिणीवर काळाचा घाला, शेततळ्यात बुडून गमावला जीव, सोलापुरात घडली हृदयद्रावक घटना
brother and sister Drown: सोलापूरमध्ये एक हृदय पिळवटणारी घटना घडली आहे. शेततळ्यात पोहत असताना लहान सख्ख्या भाऊ-बहिणीचा बुडून मत्यू झाला आहे. या घटनेनंतर कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. (फोटो– महाराष्ट्र…