Raj and Uddhav Thackeray : “शिंदेंचं आणि चिडणाऱ्या मनसे नेत्यांचं ‘मनी’मिलन झाल्यासारखं वाटतं”, अखिल चित्रे यांचं ट्विट चर्चेत
Akhil Chitre on Raj and Uddhav Thackeray : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या वृत्तावर विविध नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. भाजपचे नेते नितेश राणे यांनी तर दोन्ही ठाकरे बंधूंवर टीका…