सहा महिन्यांत लाचखोरी दणक्यात! सर्वाधिक लाचखोर नाशिकमधील, राज्यातील आकडेवारी वाचून धक्का बसेल
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : पहिल्या तिमाहीमध्ये घसरलेली महाराष्ट्रातील लाचखोरी पुन्हा एकदा वाढली आहे. या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४३९ सापळे लावून ६१२ लाचखोरांना अटक केली…