माजी मुख्यमंत्र्यांच्या कन्येला राजकीय चक्रव्यूहात घेरण्याची रणनीती, काँग्रेस ठरणार यशस्वी?
नांदेडमध्ये होणाऱ्या लोकसभा पोटनिवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आपल्या कन्येसह भाजपच्या उमेदवारांना जिंकून आणण्यासाठी त्यांच्यासमोर आव्हान आहे. काँग्रेसने चव्हाण यांना राजकीयदृष्ट्या कोंडीत पकडण्यासाठी रणनीती आखली…
पुण्याबाबत निवडणूक आयोगाची भूमिकाच असमर्थनीय, मुंबई उच्च न्यायालयाचे मत
मुंबई: ‘मणिपूरसारख्या राज्यात जिथे अशांततेचे वातावरण आहे. तिथे निवडणूक घेऊ शकत नसल्याची भूमिका निवडणूक आयोगाने घेतली तर ती पटण्यासारखी ठरेल. मात्र, पुणे लोकसभा पोटनिवडणुकीच्या बाबतीत केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेली भूमिका…