“ज्या मुस्लिम कुटुंबांमध्ये दोनपेक्षा जास्त मुलं, त्यांना लाडकी बहिण योजनेतून वगळा…” नितेश राणेंच्या वक्तव्यावरुन नवा वाद
Nitesh Rane on Ladki Bahin Yojana: भाजप नेते नितेश राणे यांनी वादग्रस्त विधान केले आहे. दोनपेक्षा जास्त मुले असलेल्या मुस्लिम कुटुंबांना ‘लाडकी बहिण योजना’ मिळू नये, अशी त्यांची मागणी आहे.…