• Thu. Sep 10th, 2026

killing a friend

  • Home
  • पैशासाठी मित्राचाच काढला काटा, पनवेलमधील घटनेनं उडाली खळबळ, नेमकं प्रकरण काय?

पैशासाठी मित्राचाच काढला काटा, पनवेलमधील घटनेनं उडाली खळबळ, नेमकं प्रकरण काय?

Panvel Crime: पनवेलमध्ये गुन्हेगारी वाढत चालली आहे. नुकतेच एक हत्येचे प्रकरण समोर आले आहे. केवळ पैशाच्या हव्यासासाठी मित्राची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

You missed