धक्कादायक! बापानेच दिलं शाळकरी लेकीच्या हातात रिक्षाचं स्टेअरिंग, अन्य विद्यार्थिनींच्या जिवाशी खेळ; VIDEO
School Girl Drives Auto Rickshaw : शाळेतील अल्पवयीन मुलगी रिक्षा चालवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धक्कादायक म्हणजे या रिक्षात पाठीमागे इतर शाळकरी मुली सुद्धा बसल्या आहेत. हा व्हिडिओ…