चेन खेचली, प्रवासी ट्रेनमधून उतरले अन् तितक्यात…; रेल्वे अधिकाऱ्यानं सांगितला घटनाक्रम
पुष्पक एक्सप्रेसच्या प्रवाशांचा पाचोरा येथे अफवेमुळे मृत्यू झाला. जवजवळ ११ प्रवाशांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी घटनाक्रम सांगितला आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम जळगाव:…