शेतावर गेले, पोहण्याचा मोह आवरेना; मालकाच्या मुलासोबत मजुर पाण्यात उतरला, दोन्ही कुटुंब दु:खात बुडाले
Satara News : साताऱ्याच्या कराड तालुक्यातील करवडी येथे दुर्दैवी घटना घडली आहे. विहिरीतील पाण्यात बुडून एकाच गावातील दोन व्यक्तींचा दुर्दैवी अंत झाला आहे. यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम…