दाराला कडी, मुलाने मागच्या दरवाजाने समोरचं दृष्य पाहिलं आणि… चिठ्ठी लिहून हताश वडिलांचं टोकाचं पाऊल
Hingoli News : मुलांचे शिक्षण झालं मात्र नोकरी नाही, मराठा आरक्षणदेखील नाही. हताश वडिलांनी चिठ्ठी लिहून टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला…