• Sun. Sep 6th, 2026

ganesh visrjan police dance viral

  • Home
  • गणेश विसर्जन मिरवणुकीत थिरकले नाशिकचे पोलिसदादा; सनई-चौघडा अन् संबळच्या तालावर धरला ठेका

गणेश विसर्जन मिरवणुकीत थिरकले नाशिकचे पोलिसदादा; सनई-चौघडा अन् संबळच्या तालावर धरला ठेका

Nashik News : अंबड पोलिस ठाण्यातील गणेश विसर्जनाच्या दिवशी पोलिसादादांनी पारंपरिक वाद्यांच्या ठेक्यावर ताल धरला. कुटुंबीयांसह मनमुराद उत्सवाचा आनंद लुटला.

You missed