• Sat. Mar 14th, 2026

    ganesh chaturthi

    • Home
    • पर्यावरणपूरक बाप्पाच्या विसर्जनासाठी लातूर मनपाचा खास उपक्रम

    पर्यावरणपूरक बाप्पाच्या विसर्जनासाठी लातूर मनपाचा खास उपक्रम

    Maharashtra Times•6 Sep 2025, 3:28 pm बाप्पाच्या विसर्जनसाठी लातूर मनपाचा अनोखा उपक्रम१५ ठिकाणी बाप्पांच्या मूर्ती अन् निर्माल्याचं संकलनजल प्रदूषण टाळण्यासाठी लातूर मनपाचं पाऊल

    गणेशोत्सवात २४ कॅरेट शुद्ध सोन्याच्या वर्खातील श्रीगणेश प्रतिमा प्राईमा आर्टकडून सादर

    Maharashtra Times•27 Aug 2025, 7:46 pm राज्यभरात गणेशोत्सवाची उत्साहात सुरुवातप्रतिमा प्राईमा आर्टचा सोन्याचा गणपती वेधतंय लक्ष२४ कॅरेट शुद्ध सोन्याच्या वर्खातील श्रीगणेश प्रतिमा

    परळीतील नाथ प्रतिष्ठानचा गणेशोत्सव; धनुभाऊंच्या हस्ते उद्घाटन, संत ज्ञानेश्वरांच्या जीवनावर देखावा

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•27 Aug 2025, 9:56 pm बीड जिल्ह्याच्या परळी येथे नाथ प्रतिष्ठान आयोजित श्री गणेश प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने…देखाव्याचे माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले. नाथ प्रतिष्ठानच्या…

    डीजेचा आवाज वाढवून मर्यादा भंग करणाऱ्या मंडळांसह डी.जे. ऑपरेटर्सवर कारवाई: कोल्हापूर पोलीस

    कोल्हापूर: कान किर्र होईल आणि डोकं बधीर होईल अशा डीजेच्या दणदणाटात कोल्हापुरात काल सार्वजनिक गणेशोत्सव आगमन मिरवणूक पार पडली. कोल्हापुरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या राजारामपुरी चे दोन्ही रस्ते लाईटीच्या झगमगाटानं आणि…

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

    विसर्जन मार्गावर वाहनांना प्रवेशबंदी; संभाव्य कोंडी टाळण्यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून वाहतुकीत बदल गणेशोत्सवात होणारी संभाव्य वाहतूककोंडी टाळण्यासाठी नवी मुंबई वाहतूक विभागाने वाशी, कोपरखैरणे, तुर्भे, सीबीडी तसेच कळंबोली भागातील वाहतुकींमध्ये मोठ्या…

    Ganesh Utsav 2023: पुण्याच्या केसरीवाड्यात महिनाभर आधीच गणपती बाप्पाचं आगमन, टिळक पंचांगातील परंपरा

    पुणे : टिळक पंचांगानुसार आज पासून केसरी गणेशोत्सवाला सुरवात होत आहे. शनिवार पेठेतील मूर्तिकार महेश गोखले प्रथेप्रमाणे यलयांच्याकडून श्रींची मूर्ती घेतल्यानंतर सकाळी नऊ वाजता पारंपरिक पालखीत गणराया मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात…

    You missed