Shani Shingnapur Temple: शनि शिंगणापूरमध्ये 2474 बोगस कर्मचारी; फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
Shani Shingnapur Temple: शनि शिंगणापूर देवस्थानमध्ये २ हजार ४७४ बोगस कर्मचारी दाखवून मोठ्या प्रमाणात घोटाळा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. Shree Shanidev Temple (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई :…