“ह्यांनी रंग बदलण्यात सरड्यालापण मागे टाकलंय…” ठाकरे-फडणवीसांची भेट, शिंदेंचा निशाणा
Authored byआशिष मोरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 11 Jan 2025, 11:49 am Eknath Shinde : आदित्य ठाकरे यांनी फडणवीस यांची तीनदा भेट घेतली आहे. शिवसेने(उबाठा) चे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये…