Devendra Fadanvis : ‘FIR ते चार्जशीट सगळं डिजिटल होणार, गुन्हेगारांना सुटता येणार नाही’; सीएम फडणवीसांनी पोलिसांना दिली डेडलाईन
पोलीस दलाच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी मोठे निर्णय घेतले आहेत. सी-६० जवानांना मेडल देण्यात येणार आहे, तसेच ड्रग्ज फ्री कॅम्पस मोहीम राबवण्याचंही ठरलं आहे आणि गुन्हे सिद्धीचा दर ९५ टक्क्यांवर…