Parth Pawar: ‘मला भावाच्या लग्नाला जायचंय, वेळ वाढवून द्या’; पार्थ पवार अडचणीत येणार? दिग्विजय पाटलांच्या चौकशीत काय झालं?
Pune News: मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील यांची चौकशी झाली असून, ते परदेशात लग्नाला जाणार आहेत. दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांच्या चौकशीतून पार्थ पवार यांच्या…