देशमुखांच्या हत्या प्रकरणामुळे धनुभाऊंचा पत्ता गुल, बीडमध्ये अजित दादांसमोर सर्वात मोठं आव्हान काय?
मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांना बीडच्या पालकमंत्री पदापासून दूर ठेवले आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. अजित पवार पुणे जिल्ह्याची जबाबदारी देखील…