डोंबिवलीतील तीन मावस भावांना मुख्यमंत्री देवेद्र फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली, कुटुंबीय गहिवरले!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Apr 2025, 10:05 pm जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात सहा पर्यटकांनी जीव गमावला.यात डोंबिवलीतील तीन मावस भावांचाही समावेश होता. आज त्यांचं पार्थिव डोंबिवली येथील त्यांच्या राहत्या…