Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स
बीड : खुंटेफळ साठवण तलावामुळे आष्टी तालुक्याला मिळणार नवसंजीवनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील, राम शिंदे आणि पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा बीडच्या दुष्काळी आष्टी तालुक्याला नवसंजीवनी मिळणार…