Mumbai News: खासगी बोटींसाठी समुद्राच्या आत ‘मरिना’; भाऊचा धक्का परिसरात विदेशाच्या धर्तीवर सुविधा उभारणार
Mumbai News: सोमवारपासून मुंबईत सुरू होणाऱ्या ‘भारत सागरी सप्ताह’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत यासंबंधी सामंजस्य करार होणार आहे. private boatAI(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) चिन्मय काळे, मुंबई : मुंबईला दोन्ही बाजूंनी लाभलेल्या समुद्रकिनाऱ्यांचा…