आई, माझ्या मृत्यूनंतर पुस्तकं गरीब मुलांना दे; स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल, महाराष्ट्र हळहळला
Latur Student ends life : चार वर्षापासून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारा लातूर जिल्ह्यातील एका सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचललं (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ऋषिकेश होळीकर, लातूर : महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेची…