‘क्लीनचिट’चीही होणार चौकशी! शंभर कोटीचे ‘टीडीआर’ प्रकरण पुन्हा वादाच्या फेऱ्यात, तत्कालीन अधिकारी रडारवर
Nashik Devlali TDR Scam : देवळाली शिवारातील सर्व्हे क्रमांक २९५ मधील शंभर कोटींच्या ‘टीडीआर’ घोटाळ्याची नव्याने चौकशी करण्याचे आदेश दिलेले असतानाच, महापालिकेचे तत्कालीन आयुक्त सुरेश खाडे यांनी यात आधी दिलेली…