• Sat. Sep 12th, 2026

boy dies after falling down

  • Home
  • गणेश मंडपाबाहेर पोलीस दिसले, भीतीपोटी धावत सुटलेला मुलगा घसरुन पडला; पण मृत्यूचं कारण वेगळंच

गणेश मंडपाबाहेर पोलीस दिसले, भीतीपोटी धावत सुटलेला मुलगा घसरुन पडला; पण मृत्यूचं कारण वेगळंच

गणेश मंडपातून बाहेर पडल्यावर मुलाला पोलीस दिसले. त्यांना बघताच मुलगा धावत सुटला. अटकेची भीतीनं पळणारा मुलगा अचानक घसरुन पडला. त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

You missed