तारापूर एमआयडीसीतील कंपनीत अग्नीतांडव, ३ कंपन्या आगीच्या भक्ष्यस्थानी; थोडक्यात बचावले कामगार
Boisar Tarapur MIDC Factory Fire : बोईसर तारापूर एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग लागली असून यात तीन कंपन्या आगीच्या भक्ष्यस्थानी आल्या आहेत. वेळीच कामगारांनी पळ काढल्याने जीवितहानी टळली, मात्र कंपन्यांचं लाखोंचं…