मुंबईतील प्रसिद्ध लीलावती रूग्णालयात काळी जादू, मानवी हाडे, केसांनी भरलेली आठ मडकी, नेमकं प्रकरण काय?
Lilavati Hospital Black Magic News in Marathi: मुंबईमधील नामांकित लीलावती रूग्णालयामधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काळी जादू झाल्याचं निदर्शनास आले असून त्यासोबतच १,२५० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा गैरव्यवहार झाल्याचा…