वारकरी पंढरपूरला निघाले पण वाटेतच घात, दिंडीत रिक्षा घुसली, अनेक वारकरी जखमी
बीड : जळगाव जिल्ह्यातील रावेरहून पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीला बीडमध्ये अपघात झालाय. अपघातात दोन वारकरी गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जालना रोडवर विरुद्ध दिशेने…