Baramati Bypoll: काँग्रेसच्या उमेदवाराला माहिती नाही आपण बारामतीतून माघार घेतोय, वडेट्टीवार मीडियासमोर आले तत्पूर्वी काय-काय घडलं?
Baramati Election News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची आज सकाळी भेट घेतली. भेटीदरम्यान पवार यांनी सपकाळ यांना काँग्रेसने बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत…