बागेश्वर बाबांच्या सत्संग कार्यक्रमात गोंधळ, अंगारा घेण्यासाठी भाविकांची धडपड; बाबांना स्टेज सोडावा लागला
Produced byविश्रांती शिंदे | Contributed byपाचेंद्रकुमार टेंभरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Jan 2025, 9:30 pm बागेश्वर महाराज (धीरेंद्र शास्त्री) भिवंडीतील मानकोली नाका येथे….इंडियन ऑयल कंपनीच्या परिसरात आयोजित कार्यक्रमात उपस्थित होते.…