बदलापुरात ३५ वर्षीय विवाहितेची निर्घृण हत्या, फरार पतीवरच खुनाचा संशय
बदलापूर: बदलापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली असून एका महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. दरम्यान, ही हत्या तिच्या पतीनेच केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बदलापूर पूर्वेतील…