Nagar News: नगरमधील ७४ केंद्रावरील EVMची पडताळणी, बारापैकी दहा मतदारसंघात उमेदवारांची मागणी
Nagar Latest Marathi News: जिल्ह्यातील अकोले व श्रीरामपूर हे दोन राखीव मतदारसंघ वगळता इतर सर्व मतदारसंघातील दुसऱ्या क्रमांकावरील पराभूत उमेदवारांनी इव्हीएम पडताळणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केले आहेत. हायलाइट्स: नगरमधील ७४ केंद्रावरील…