नाव आसिफ, सांगायचा आशुतोष पाटील! महागड्या स्पोर्ट्स बाईकवर आला, पोलीस असल्याचं भासवलं, तरुणीसोबत भयंकर प्रकार
Nashik Crime : नाशिक येथील पोलिस प्रशिक्षण अकादमीत प्रशिक्षण घेत असल्याचे भासवत आरोपीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, नाशिक : इन्स्टाग्रामवर ओळख करून पोलिस अधिकारी…