Ashok Kharat : अशोक खरात प्रकरण; पोलिसांकडून न्यायालयात नवीन माहिती, कोठडीत पाच दिवसांची वाढ, तपासाचे प्रमुख मुद्दे कोणते?
Nashik Ashok Kharat Case : खरातविरुद्ध सहा अत्याचाराचे गुन्हे नोंद असल्याची माहिती ‘एसआयटी’ने दिली असली तरी न्यायालयात फक्त १७ मार्च रोजी सरकारवाडा पोलिसांत दाखल गुन्ह्यातील मुद्दे, पीडितेच्या फिर्यादीवरून युक्तिवाद झाला.…