स्थानिक स्वराज्य निवडणुकांची रणनिती ठरली, भाजपचे शिर्डीत महाअधिवेशन; अमित शाहांची एन्ट्री चर्चेत!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Jan 2025, 7:05 pm भाजपाचे राज्यस्तरीय महाधिवेशन शिर्डीत पार पडले.यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह शिर्डीत आले होते.यावेळी त्यांनी साई दरबारी हजर लावत साई समाधीचे दर्शन…