आंबेडकरी चळवळीचे धारदार नेतृत्व हरपले, विजय वाकोडेंचे वयाच्या ६३व्या वर्षी निधन
Ambedkar Movement activist Vijay Vakode Passed Away : भारतीय रिपब्लिकन सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आंबेडकरी चळवळीतील नेतृत्व विजय वाकोडे यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. Lipi धनाजी…