Cyber Crime: ‘म्युल अकाउंट’ प्रकरणात मोठा मासा गळाला; 150 कोटींच्या सायबर फ्रॉडचा पर्दाफाश, 65 नागरिकांना गंडवलं, प्रकरण काय?
Mule Account Fraud: कॉसमॉस बँकेच्या आळंदी शाखेतील बचत खात्याचा वापर ऑनलाइन फसवणुकीतील रक्कम स्वीकारण्यासाठी केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: देशभरातील नागरिकांना…