अंगावर खादी, संग कामाची यादी…चिमुकल्यानं गाणं गायलं, अजितदादांना हसू अनावर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामती मध्ये शिर्के परिवाराची भेट घेतली. यावेळी घरातील दादांच्या छोट्या चाहत्या मुलाने गाणे गायलं .अजित पवारांनी सुद्धा या छोट्या चाहत्याचे गाणे ऐकून त्याचे कौतुक केले.