पैसे किती दिवस टिकणार, आम्हाला अवैध धंदे करावे लागतील; शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Jan 2025, 4:04 pm सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा धरणे आंदोलन सुरू आहे.सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातून गोवा ते नागपूर शक्तीपीठ महामार्ग जात आहे.या शक्तीपीठ महामार्गला विरोध करण्यासाठी बार्शी…