एकनाथ शिंदेंचे दोन मोहरे मंत्रिपदाच्या रेसमधून बाद, मागील सरकारमधील मंत्र्यांचा पत्ता कट? पाहा कोण
राज्यात महायुतीचे सरकार आले असून आता मंत्रिपदासाठी आमदार लॉबिंग करत आहेत. अशातच शिंदेंच्या गोटातून बातमी समोर आली आहे. मागील सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या दोम आमदारांचा पत्ता कट झाला आहे. कोण आहेत…