‘कल्याण डोंबिवलीत मांस विक्री बंद, यांच्या बापाचे राज्य आहे का?’; जितेंद्र आव्हाड प्रचंड संतापले
Jitendra Awhad Angry : आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सरकारला मोठा इशारा दिला. “कल्याण डोंबिवलीत 15 ऑगस्टच्या दिवशी मांसविक्री बंद केली तर त्या दिवशी मी…