जांभा चिऱ्याची वाहतूक करणारा ट्रक पलटून भीषण अपघात! एका कामगारावर काळाचा घाव, अन्य सहा जण गंभीर
Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यात जाकादेवी परचुरी मार्गावर हा भीषण अपघात झाला आहे. उक्षी रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या उतारात शनिवारी हा अपघात झाला होता. या अपघातात सिद्धू मोतीराम…