हेड कॉन्स्टेबलला संपवून बॉडी लोकलसमोर फेकली, मोटरमनने पाहिलं; नवी मुंबईत काय घडलं?
Head Constable Killed in Navi Mumbai : नवी मुंबईत हेड कॉन्स्टेबलची हत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसाला संपवून त्यांचा मृतदेह रेल्वेखाली फेकण्यात आला. नवी मुंबईत या घटनेने खळबळ उडाली आहे.…