• Mon. Nov 25th, 2024

    हिवाळी अधिवेशन

    • Home
    • ‘लक्षवेधी’सोडून काँग्रेस आमदार सभेच्या बैठकीकरिता गेले, सत्ताधाऱ्यांकडून तीव्र आक्षेप

    ‘लक्षवेधी’सोडून काँग्रेस आमदार सभेच्या बैठकीकरिता गेले, सत्ताधाऱ्यांकडून तीव्र आक्षेप

    नागपूर : विविध प्रश्नांवर लक्षवेधी लावून आमदार सभागृहात अनुपस्थित राहत असल्याची नाराजी विधानसभेचे सभापती आणि मंत्र्यांनी व्यक्त केली. काँग्रेससह विविध पक्षांचे आमदार त्यांच्या लक्षवेधींच्या वेळी अनुपस्थित राहल्याने अनेक लक्षवेधी सूचना…

    दंगलखोरांना रोखण्यात पोलीस कमी पडले, गृहमंत्री फडणवीस यांची विधानसभेत कबुली

    नागपूर : ‘मराठा समाजाच्या आंदोलनच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींचे घर जाळणे ही गंभीर घटना आहे. जवळपास सर्वच पक्षांच्या नेत्यांना टार्गेट केले जात आहे. या घटनेकडे राजकारणाच्या पलीकडे बघण्याची गरज आहे. पोलिस यंत्रणा…

    स्वार्थासाठी वरिष्ठ आमदार चूप बसून निधी घेत असतील तर मी निषेध करतो, आव्हाडांचा रोख कुणाकडे?

    स्वत:च्या स्वार्थासाठी वरिष्ठ आमदार जर चूप बसून निधी काढून घेत असाल तर त्याचा मी तीव्र निषेध करतो. वरिष्ठ आमदारांच्या अशा वागण्याने आमच्या मनात संशय येतो, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. मात्र…

    इस्लाम व ख्रिश्चन धर्म स्वीकारूनही आदिवासी आरक्षण घेणं चूक, विधान परिषदेत जोरदार खडाजंगी

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : राज्यात मूळ आदिवासींनी विविध धर्म विशेषत: इस्लाम व ईसाई धर्म स्वीकारल्यानंतरही आदिवासी म्हणूनच आरक्षण घेत राहणे चूक असून त्यावर कडक कारवाई केली जावी, अशी मागणी गुरुवारी…

    कृषी विभागाकडे अर्ज करण्यासाठी शेतकरी उदासीन असतात, कृषिमंत्र्यांचीच कबुली, वाचा काय घडलं..?

    नागपूर : शेततळे बांधण्यासाठी कृषिविभागाची कमाल मर्यादा केवळ ७५ हजार आहे. मात्र रोजगार हमी योजनेंतर्गत अर्ज केला तर सहा लाखांपर्यंतचा निधी प्राप्त होता. एकाच योजनेसाठी दोन विभागांत असलेली ही तफावत…

    हे ट्रिपल इंजिन नसून ट्रबल इंजिन सरकार, शेतकरी हवालदिल-सत्ताधारी प्रचारात व्यस्त: जयंत पाटील

    नागपूर : शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणे आणि मोठ्या इव्हेंट मध्ये गुंतून राहणं हा गेल्या तीन चार महिन्यांपासूनचा राज्य सरकारचा कार्यक्रम सुरू आहे. सरकारला आणखी एक इंजिन जोडल्याने लोकांना वाटलं की ट्रिपल…

    महायुती सरकारमध्ये अर्थमंत्री अजित पवारांचा विक्रम, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कोटींची उड्डाणे

    मुंबई : उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी नागपूर येथे आजपासून सुरु झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ५५ हजार ५२० कोटींच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या.…

    हे तीन मंत्री टार्गेटवर, विरोधी पक्षांची रणनीती ठरली, हिवाळी अधिवेशन वादळी होणार!

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : राज्यातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, आरोग्य विभागातील भ्रष्टाचार, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान व अजूनही न मिळालेली भरपाई यासारख्या मुद्यांवरून सरकारच्या गृह, आरोग्य आणि कृषी…

    आगामी अधिवेशनात नवे महिला धोरण, महिला-बालविकास विभागाने उचलली पावले; अंतिम मसुदा तयार

    मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या राज्याच्या चौथ्या महिला धोरणाचा अंतिम मसुदा तयार करण्यात आला असून विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात तो मांडण्याच्या हालचाली महिला व बालविकास विभागाने सुरू केल्या…