• Tue. Sep 8th, 2026
विरोधकही समाधानी, पायऱ्यांवर आंदोलनही नाहीत; त्यामुळे त्यांनी फक्त हजेरी लावली : सदाभाऊ खोत

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

आज नागपूर हिवाळी अधिवेशनचा शेवटचा दिवस आहे.यावेळी आमदार सदाभाऊ खोत यांनी विविध विषयांवर चर्चा केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी अधिवेशनात सरकारने शेतकरी मुद्द्याला हात घातल्याचं भाष्य केलं.यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. आमदार सदाभाऊ खोत यांच्यांशी संवाद साधलाय प्रतिनिधी पाचेंद्रकुमार टेंभरे यांनी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed