सैफसाठी देवदूत ठरलेल्या रिक्षाचालकाचा रोख रक्कम देऊन खास सन्मान, कोणी दिली कौतुकाची थाप?
अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर त्याला लीलावती रुग्णालयात भरती करणाऱ्या रिक्षाचालकाचे सर्वत्र कौतुक होत असताना आता त्याचा रोख रक्कम देऊन सन्मान केला गेला आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: अभिनेता सैफ…