सैफचा हल्लेखोर आपला फोटो टिव्हीवर पाहून घाबरला, बांग्लादेशला पळून जाणार तोच… ‘त्या’ चुकीमुळे जाळ्यात अडकला
Saif Ali Khan Attacker New Revelation : सैफ अली खानचा हल्लेखोर हा बांग्लादेशी नागरिक असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहेच. आता अशीही धक्कादायक माहिती समोर येत आहे ती म्हणजे घटनेनंतर…