वाल्मिक कराडचा सुपुत्र सुशील कराडच्या त्या प्रकरणाचा न्यायालय लावणार निकाल, नेमकं प्रकरण काय?
कराड प्रकरणाच्या कनेक्शनमुळे सोलापूर पोलिसांनी सोलापूर कोर्टात सुनावणी केली. २१ जानेवारी रोजी न्यायालय निर्णय देईल. सुशील कराड आणि फिर्यादी पक्षाचे वकिलांनी युक्तिवाद केला आहे. सोलापूर कोर्टाने एमआयडीसी पोलिसांचा अहवाल मागविला…