अवैध रेती उपसा करणाऱ्या माफियांवर कारवाई करा, खासदार सुरेश म्हात्रे यांची मागणी
Bhiwandi Illegal Sand Mining News : भिवंडीतील खाडीपात्रातून अवैध रेती उपसा होत असल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे केली आहे. संपूर्ण प्रकार न थांबवल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला…