साताऱ्यात पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे निर्देश, भाजपला शेवटपर्यंत थांगपत्ता नव्हता, फडणवीसांची नाराजी
Satara News : सातारा जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या निलंबनाची कारवाई मागे घेण्यासाठी पडद्यामागून हालचाली सुरू असल्याचे समजते. आधी चौकशी व्हावी आणि मग कारवाई व्हावी अशी मागणी भाजपच्या नेत्यांकडून होत आहे. (फोटो–…
Satara Politics : शंभूराज देसाईंना शिवेंद्रराजे भोसले यांचे प्रत्युत्तर, अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर साताऱ्यात महायुतीत तणाव
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीनंतर आता महायुतीत तणाव निर्माण झाला आहे. महायुतीच्या मंत्र्यांकडून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. त्यामुळे आगामी काळात काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं आहे. (फोटो–…
Devendra Fadnavis: फडणवीसांच्या एका फोननंतर चक्रं फिरली; शिवेंद्रराजेंची राजकीय खेळी; साताऱ्यात शिंदेंसह राष्ट्रवादीलाही धक्का
Satara Zilha Parishad Election: अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संख्याबळ कमी असल्याने भाजपचा पराभव होण्याची शक्यता होती. मात्र मर्यादित संख्याबळ असताना असतानाही भाजपने बहुमतासाठी लागणारी मॅजिक फिगर गाठली. साताऱ्यात भाजपचा शिंदेंच्या शिवसेनेसह राष्ट्रवादीला…
Satara ZP Election: साताऱ्यात नाट्यमय घडामोडी; अवघ्या एका मताने जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा, पण अजूनही गोंधळ सुरूच!
Satara News: आक्रमक झालेले पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या गाडीतून सायरन लावून सदस्यांना मतदानासाठी थेट जिल्हा परिषदेच्या आवारात आणल्याचे पाहायला मिळाले. अवघ्या एका मताने जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
Satara ZP : दगाफटक्याच्या भीतीने राष्ट्रवादी-शिवसेनेचे सदस्य पर्यटनाला, अध्यक्ष आपलाच होईल दावा करणाऱ्या भाजपची चिंता वाढली
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जवळ येत आहे. विशेष म्हणजे भाजपने सर्वाधिक जागा निवडून आल्या असल्याने आपलाच अध्यक्ष होईल, असा दावा केला आहे. दुसकीकडे साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांची…
Satara Politics : साताऱ्यात पुन्हा राजकीय ट्विस्ट, झेडपी अध्यक्ष कुणाचा होणार? भाजपमध्येच सुंदोपसुंदी
साताऱ्याच्या राजकारणात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि पंचायत समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबतचा सस्पेन्ससा अजूनही संपलेला नाही. इथे कुणाला बहुमत मिळालेलं नाही. तसेच महायुतीमधील पक्षांना मिळून सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला तर तसं…